क्रिकेट प्रीमियर लीग 2017

महाराष्ट्र मंडळ कुवेत वार्षिक "डोनेशन" .... आपला उस्फुर्त प्रतिसाद

मंडळी,

कार्यकारी समितीने केलेल्या आवाहनाला सभासदांद्वारे  फेसबुक, इमेल , दूरध्वनी आणि वोट्स अप संदेशाद्वारे खूप अनुकूल प्रतिसाद व्यक्त केला जात आहे. 

उदाहरणादाखल असे  इमेल/संदेश आम्ही इथे फॉरवर्ड करत आहोत-

=================================================
Mrunmai Athalekar Khup chan Ani stutya upakram hati ghetlay tumhi
Tya sathi mmk commiety la Khup Khup SHUBHECCHA 
Ani dhanyawad Karan apan aplya balirajacha evdha vichar kartoy
=================================================
Great initiative!! Will do our best!!


 Sunil Vipat

=================================================
I am pleased by your decision. Please allow me to be a part of your noble cause.
I will contribute same amount but may not be available during Ganapati utsav in Kuwait.
I will handover amount to on your call 
.

Regards 
Jagdish Shrawge
=================================================

Dear Committee members,
 
Congratulations to all for this great initiative. I think it is need of the time.
 
Since there is a greater need to collect maximum donation possible,  I wish to inform you that I have contacted a few personal friends with our MMK who are in a higher income bracket and they have promised to contribute a minimum of KD. 50 or more. 
 
I would like to urge, through Mandal, our other High Income bracket esteemed members to also contribute generously for the cause which I believe is long due.
 
I urge our Mandal to take care on the modus-operandi of the disbursement of the donation money received.
 
With best wishes
Rajesh Verlekar
==================================================


कार्यकारी समिती आशा करते की जास्तीत जास्त सभासद  आपापल्या परीने या उपक्रमात आपले योगदान देतील आणि "महाराष्ट्र मंडळ कुवेत" समाज उपयोगी कामात ही हिरीरीने सहभागी होते हे दाखवून देईल.

गणेश चतुर्थीचे दोन दिवस, १७ (गुरुवार)आणि १८ (शुक्रवार) सप्टेंबर रोजी,   'डोनेशन बॉक्स' ठेवण्यात येणार आहे. या दोन दिवसात कृपया आपली देणगी 'डोनेशन बॉक्स'" मध्ये जमा करावी. 

जे सदस्य १७ आणि १८ तारीखला काही कारणाने हजर राहू शकत नाहीत आणि ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी कृपया श्री. योगेश नाफडे ६६१५२३२७ किंवा श्री सचिन पवार ६९९०८९५२ यांच्याशी संपर्क साधावा.

उभ्या केलेल्या पैशाचा योग्य विनियोग केला जाईल याची विविध माध्यमांद्वारे श्री. नाना पाटेकर यांनी ग्वाही दिलेली आहे. कार्यकारी समिती श्री नाना पाटेकर आणि श्री मकरंद अनासपुरे यांच्या संपर्कात आहे. देणगी त्यांच्यापाशी पोहोचेल याची कार्यकारी समिती काळजी घेईल.


धन्यवाद !

 
कार्यकारी समिती २०१५ 
महाराष्ट्र मंडळ, कुवेत  
रुजवू मराठी फुलवू मराठी...
 
Maharashtra Mandal, Kuwait

Newsletter

Contact us

You are here: Home News महाराष्ट्र मंडळ कुवेत वार्षिक "डोनेशन" .... आपला उस्फुर्त प्रतिसाद