Maharashtra Day 12 May 2017

Car Museum Visit- 23 September 2017

गणेशोत्सव- २०१७

कोजागिरी पौर्णिमा एवं दांडिया- ६ ऑक्टोबर २०१७

दिवाळी सोहळा- शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

MMK Picnic 2017

Marathi Bhasha Divas 2017

Bhasha Din 2017

क्रिकेट प्रीमियर लीग 2017

Maharashtra Day Program

नमस्कार

महाराष्ट्रदिनानिमित्तमहाराष्ट्र मंडळ आणि अल मुल्ला एक्स्चेंज आपल्यासाठी घेऊनयेत आहेतकुवेत मध्ये प्रथमच, आंतरराष्ट्रीय स्तरावरनावाजलेला संगीताचा बहारदार कार्यक्रम'भैरव ते भैरवी"

तारीख : १ मे २०१५

स्थळ: भारतीय दूतावासाचे सभागृह 

रजिस्ट्रेशनची वेळ  : सकाळी ९:३० वाजता 

मुख्य कार्यक्रमाची वेळ : सकाळी १०:३० ते दुपारी २:००. (दूतावासाच्या नियमांनुसार कार्यक्रम वेळेतचसुरु होईल याची कृपया नोंद घ्यावी.)

गायक :पं. विजय कोपरकर, सौ. सायली पानसे - शेल्लीकेरीआणि श्री. दत्तप्रसाद रानडे 

संगीत संयोजन : श्री. आशिष मुजुमदार  

निवेदन: श्री. अमित वझे 

प्रतिभावानगायक, वादक आणि संयोजक यांचा हा संच आपल्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी येतआहे. भावगीत, फिल्म संगीत, गझल, नाट्यगीतअभंग यांसह संगीताचे सर्व प्रकारसादर करत निखळ आनंदाची अनुभूती देणाऱ्या या  कार्यक्रमाचे जगभरात १०० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत, तर एकट्या अमेरिकेतच याचे ३० च्या वर प्रयोगझाले आहेत (  १००% अमराठी प्रेक्षक असलेल्या कार्यक्रमांना ही standing ovation मिळालेले आहे ). समाजाच्या सर्व स्तरांतून पसंतीची उत्स्फूर्त दादमिळालेला हा अभिनव concept असलेला कार्यक्रम कुवेतकारांसाठी ही मेजवानीचठरेल. 

एक वेगळाआणिदर्जेदार कार्यक्रम आपल्यालादेण्याच्यासमितीच्या या प्रयत्नालाआपणसर्वजण उत्स्फूर्त  प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.

धन्यवाद !

कार्यकारी समिती २०१५

महाराष्ट्र मंडळ, कुवेत 
रुजवू मराठी फुलवू मराठी...

Newsletter

Contact us

You are here: Home News Maharashtra Day Program