MMK Picnic 2017

Marathi Bhasha Divas 2017

Bhasha Din 2017

क्रिकेट प्रीमियर लीग 2017

Blog

  • Home
    Home This is where you can find all the blog posts throughout the site.
himangi

himangi

himangi has not set their biography yet

Posted by on in blogs 2015
Comming soon....                                                                                                  ...
वाड्यातल्या मागच्या भागातल्या आठवणी होत्या, नित्यनेमाने येणाऱ्या चतुष्पादांच्या आणि आता वाड्यातले "बाहेरचे".मंडळी तुम्हाला असे नाही का वाटत की, हल्ली हे बाहेरचे, भूत, आत्मे यांचे ग्लैमर जरा कमी झालंय? अहो पूर्वी किती कथा ऐकायचो? हल्ली कोणी ह्या विषयावर बोलतही नाही. कित्येक जणांना चकवा, मुंजा असे शब्द देखील माहित नसतील. आठवा आपल्या मे महिन्याच्या,...

Posted by on in blogs 2013
पाळीव प्राण्यांचा विषय निघाला की आमच्या चंपीची आणि तिच्या पिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. वेळी मी ५-६ वर्षांची असेन. आमच्या घरा समोरच्या उमराच्या झाडाखाली चंपीने भला मोठा गुहेसारखा खड्डा खणला होता. [ कुत्री स्वतःसाठी गुहा बनवतात का? माहीत नाही! परत कधी कोणत्याच कुत्रीने घर बांधताना पाहील किंवा ऐकलं नाही. ] चंपीने...

Posted by on in blogs 2012
b2ap3_thumbnail_Hometown.png
अमेरिकेतल्या आर्थिक मंदीच्या सुरुवातीचा काळ. तिथे स्थायिक असलेल्या माझ्या मित्राशी मी बोलत होतो. संजीव आणि मी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र होतो. पदवी प्राप्त केल्यानंतर जवळ जवळ सतरा वर्षांनी संजीवचा संपर्क झाला होता. मध्यंतरीच्या काळात त्याने अमेरिकेत येऊन M.S. केले आणि नोकरीत अगदी उच्च पदापर्यंत पोहोचला होता आणि आता मंदीचा त्यालाही...

Posted by on in blogs 2011 and old
जागतिक मराठी भाषा दिवसाच्या सर्वाना, हार्दिक शुभेच्छा !मला गर्व आहे की मी मराठी आहे. पण नुसता गर्व असून चालणार नाही, तर आपली भाषा जिवंत ठेवायचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. या आपल्या मायबोलीला आपल्या नसानसात भिनवली पाहिजे. आजचा हा कार्यक्रम असाच एक प्रयत्न आहे.आपली मराठी भाषा आपल्याला आपल्या आई कडून मिळते, म्हणून...

Newsletter

Contact us

You are here: Home Blog Bloggers himangi