महाराष्ट्र दिन कार्यक्रमाची छायाचित्रे
----------------------------------------------------------------------------


महाराष्ट्र मंडळ कुवैतच्या कार्यकारी समितीने भारताचे राजदूत श्री अजय मल्होत्रा यांच्यासोबत भेट घेऊन त्यांना मंडळाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळेला श्री मल्होत्रा यांनी महाराष्ट्र मंडळाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून आगामी कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या...













